पोलीस कल्याण

    I. पचवड लॉन्स "मंगल कार्यालय"



  • मंगल कार्यालय आणि पार्टी लॉन्समध्ये एकावेळी २००० लोकांची सुविधा उपलब्ध आहे.
  • मेजवानी, विवाह, वेडिंग रिसेप्शन, कॉर्पोरेट मेजवानी, वाढदिवस सोहळा, गेट टु गेदर, दांडीया, प्रदर्शन, स्टेज शो, फॅशन शो, फ्रेशर्स सोहळा आणि निरोप समारंभ सोहळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे युवक महोत्सव यासाठी हॉल उपलब्ध आहे.
  • सेवा: - २ खोल्यांची सोय, विवाह, मुंज, वाढदिवस साजरा करण्यासाठी , नामकरण विधी तसेच सर्व वैयक्तिक समारंभांसाठी वापरले जाते.
  • कॅटरिंग सेवा पुरविल्या जातील.
  • मंडप सजावट सेवा प्रदान केल्या जातील.
  • सजवन्यात आलेले व्यासपीठ
  • बुकिंगसाठी संपर्क साधा :- ०२०-२५५४१६३१, ०२०-२५८२३६६९ ईमेल आयडी: sprailways.pune@mahapolice.gov.in
  • II. पचवड लॉन्सचे भाडे

  • खासगी व्यक्तींसाठी- ३०,००० / - आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी
  • पुणे रेल्वे पोलिस अधिकारीसाठी १५,०००/- आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी.
  • इतर पोलीस अधिकार्यांसाठी - 20,000 / - अतिरिक्त 2000 / - देखभाल शुल्कासाठी (अटी व शर्ती लागू) .
  • यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस विभाग कुटूंब आरोग्य योजना यावर वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाते. पोलिस आणि कुटुंबियांना सहाय्य केले जाते.
  • "पचवड" लॉन्सचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण केले.
  • अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी १६.०२.२०१३ तारखेला पुणे रेल्वे मुख्यालय,खडकी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
  • स्टेट बँक एटीएमचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
  • उत्पन्न कार्यक्रम कल्याणकारी उपक्रमांतर्गत चालवले जातात.

अनु क्रमांक मालक दुकानाचा प्रकार ठेव भाडे
१ रवी लोणकर लॉंड्री ५००० ८००
२ सिंधू खटाते न्हाव्याचे दुकान १०००० १०००
३ नामदेव रोकडे मटण शॉप १०००० ३०००
४ धनराज राजपूत वेट कँटीन १०००० १०००
५ मन्नू मळाले किराणा १०००० ३०००